PM Narendra Modi: अलार्म लावून ठेवा, महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

Prime Minister Narendra Modi addressing the nation at 8 PM: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतरची ही पहिली मोठी घोषणा असू शकते.
narendra modi
narendra modiesakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून त्यांचे हे पहिले राष्ट्रीय भाषण आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चार दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर दोन्ही देशांनी सर्व सैन्य कारवाया तात्काळ थांबवण्याचा करार केला आहे. या करारानंतर दोन दिवसांनी पंतप्रधानांचे हे भाषण होत आहे, ज्यामुळे देशभरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com