Women Reservation: आरक्षण मुद्द्यावरून राजकीय संघर्ष! भाजप मुख्यालयासमोर काँग्रेसचे निदर्शने; महिला आरक्षण लांबवल्याचा आरोप..

women quota demand protest by congress party details: भाजप मुख्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन; विद्यमान लोकसंख्येनुसार तत्काळ महिला आरक्षण लागू करण्याची मागणी, राजकीय हेतूने अंमलबजावणी लांबवल्याचा आरोप
BJP Headquarters Witnesses Congress Protest Over Women’s Reservation Issue

BJP Headquarters Witnesses Congress Protest Over Women’s Reservation Issue

sakal

Updated on

नवी दिल्ली: लोकसभेच्या विद्यमान संख्याबळानुसार तत्काळ महिला आरक्षण लागू करावे, अशी मागणी करीत काँग्रेसच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी रविवारी भाजप मुख्यालयासमोर निदर्शने केली. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवत महिला आरक्षण लांबवले जात असल्याचा आरोप पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com