Kakasaheb Patil Passes Away : निपाणी विधानसभा मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आलेल्या काकासाहेब पाटील यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटकातील बड्या राजकीय नेत्यांचा नेहमीच लोभ होता. त्यातून जिल्हा बँक, जिल्हा परिषद सदस्य ते सलग तीन वेळा आमदार अशी कारकीर्द करून राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. त्यातूनच अनेक विकासकामे सहज साध्य केली. विकासासाठी दीर्घकालीन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणारे म्हणून त्यांची ओळख होती. या संघर्षयोद्ध्याविषयी...