Rahul Gandhi: बिहारमध्येही मतचोरीचा प्रयत्न होणार : राहुल गांधी
Urging Vigilance at Polling Booths in Bihar: ‘बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप मतचोरी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल त्यामुळे त्या विरोधात उभे राहणे ही तेथील तरुणांची जबाबदारी आहे.
पूर्णिया : ‘‘बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप मतचोरी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल त्यामुळे त्या विरोधात उभे राहणे ही तेथील तरुणांची जबाबदारी आहे,’’ असा दावा लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.