Ganga River: गंगेच्या अखेरच्या टप्प्यात प्रदूषणात मोठी घट; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे सुधारणा, बहुतांश भाग आता स्नानासाठी योग्य

Ganga river pollution reduced significantly: पश्चिम बंगालमधील गंगेच्या शेवटच्या प्रवाहात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे प्रदूषणात मोठी घट; पाण्याची गुणवत्ता स्नानयोग्य, नमामी गंगेच्या अहवालात सुधारण्याची नोंद
Major Improvement in Ganga Cleanliness as Pollution Declines Sharply

Major Improvement in Ganga Cleanliness as Pollution Declines Sharply

sakal

Updated on

नवी दिल्ली: हिमालयातून उगम पावून अनेक राज्यांमधून वाहत अखेरीस समुद्राला मिळणाऱ्या गंगा नदीच्या पश्चिम बंगालमधील शेवटच्या प्रवाहात प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे ‘नमामी गंगे अभियाना’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे, गंगा नदीला वरच्या सर्व राज्यांमधून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणाचा एकत्रित भार सहन करावा लागतो, तरीही हा सकारात्मक बदल दिसून आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com