Potli Samosa: युपीचा ‘पोटली समोसा’ ठरतोय फूड लव्हर्सचा नवा फेव्हरेट, फक्त २० रुपयांत शाही ट्रीट; जाणून घ्या रेसिपी

Potli Samosa: Uttar Pradesh’s New Street Food Sensation: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीतील ‘पोटली समोसा’ आता फूड लव्हर्समध्ये लोकप्रिय ठरत आहे. २०० ग्रॅम वजनाचा, शाही स्टफिंग असलेला आणि फक्त २० रुपयांचा हा समोसा गरम खट्टी-मिठी चटणीसोबत चविष्ट लागतो.
Potli Samosa

Potli Samosa

esakal

Updated on

तुम्ही जर चहाच्या सोबतीला मिळणाऱ्या त्या साध्या त्रिकोणी समोशांना कंटाळला असाल, तर उत्तर प्रदेशातील 'पोटली समोसा' तुमच्यासाठी एक पर्वणीच ठरेल. दिसायला एखाद्या छोट्या पिशवीसारखा (पोटली) आणि चवीला शाही असलेला हा समोसा सध्या खवय्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com