yoga destination sarnath
sakal
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे (२१ जून) औचित्य साधून उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक आणि अध्यात्मिक केंद्र असलेल्या सारनाथ (Sarnath) शहरात एका अतिशय अनूठ्या आणि शांततापूर्ण योगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे स्थान केवळ पर्यटनासाठीच नाही, तर मानसिक विश्राम आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.