
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) दुसऱ्या कार्यकाळात मनमोहन सिंह यांच्या ऐवजी प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या ‘अ मॅवरिक इन पॉलिटिक्स’ या पुस्तकात केला आहे.