Cold Storage Blas: ड्यूप्लिकेट वीरप्पनला अटक! कोल्ड स्टोरेज स्फोटात योगी सरकारची मोठी कारवाई , कोण आहे माजी आमदार अन्सार अहमद

Arrest of Owner and Former MLA Ansar Ahmed: प्रयागराजच्या फाफामऊ कोल्ड स्टोरेज स्फोटानंतर माजी आमदार अन्सार अहमद आणि मालकांना अटक. अमोनिया गॅस स्फोटामुळे ४ मजुरांचा मृत्यू झाला, प्रशासनाने तत्काळ कारवाई केली.
Cold Storage Blas

Cold Storage Blas

esakal

Updated on

प्रयागराज येथील फाफामऊ कोल्ड स्टोरेज दुर्घटनेत आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, मालक आणि माजी आमदार अन्सार अहमद यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. या भीषण अपघाताचे मुख्य कारण अमोनिया गॅस चेंबरचा स्फोट असल्याचे समोर आले असून, यामध्ये ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी झालेल्या या दुर्घटनेनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी शोधमोहीम राबवून मुख्य आरोपींना अटक केली. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com