magh mela home stay
sakal
प्रयागराजमध्ये सध्या माघ मेळ्याचे वातावरण असून याला मिनी कुंभमेळा असेही म्हटले जात आहे. १४ आणि १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगेच्या पावन संगमावर श्रद्धेची डुबकी मारण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अशा मोठ्या उत्सवांच्या वेळी शहरात राहण्याची सोय करणे ही एक मोठी समस्या असते.