Magh Mela 2026: कुंभमेळ्याचा रेकॉर्ड मोडला! प्रयागराजमध्ये २२ कोटी भाविकांनी मारली डुबकी; ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता

Prayagraj Magh Mela 2026: २०२६ च्या ४४ दिवसांच्या माघ मेळ्यात २२ कोटी १० लाख भाविकांनी प्रयाग्रजच्या त्रिवेणी संगमात पवित्र डुबकी मारली, जो २०१३ चा कुंभमेळ्याचा रेकॉर्ड तोडणारा आकडा आहे.
Magh Mela 2026

Magh Mela 2026

sakal

Updated on

प्रयागराजच्या पावन भूमीवर सुरू असलेल्या ४४ दिवसांच्या माघ मेळ्याची सांगता महाशिवरात्रीच्या शाही स्नानाने झाली. २०२६ चा हा मेळा केवळ गर्दीसाठीच नाही, तर कुंभमेळ्याचेही सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. या मेळ्यात इतकी प्रचंड गर्दी झाली की प्रशासनाचे सर्व अंदाज फोल ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com