Moonj Craft: रुखवतापासून होम डेकोरपर्यंत! प्रयागराजची २०० वर्षांची 'मुंज' हस्तकला जगभर गाजतेय; ODOP मुळे मिळाली नवी ओळख

Prayagraj's 200-Year-Old Moonj Craft Gets Global Recognition: प्रयागराजमधील २०० वर्षांची Moonj Craft परंपरा ODOP योजनेमुळे नवसंजीवनी मिळवत आहे. नैसर्गिक मुंज गवतापासून तयार होणाऱ्या आकर्षक हस्तकलावस्तूंना देश-विदेशात मोठी मागणी वाढत आहे.
Moonj Craft

Moonj Craft

esakal

Updated on

त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध असलेले प्रयागराज हे धार्मिक महत्त्वाबरोबरच पारंपरिक हस्तकलेसाठीही ओळखले जाते. प्रयागराजजवळील महवा गावातील महिलांनी पिढ्यानपिढ्या जपलेल्या 'मुंज' हस्तकलेमुळे या गावाला विशेष ओळख मिळाली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जनपद एक उत्पाद' (ओडीओपी) योजनेमुळे या कलेला आधुनिक बाजारपेठ मिळाली असून मुंज गवतापासून तयार होणाऱ्या टोपल्या, चटया, कोस्टर्स आणि विविध सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

zp schools
Amroha Dholak
Tajmahal Art
Gaura Stone Craft
Marathi News Esakal
www.esakal.com