

Premanand Maharaj
esakal
आजच्या वेगवान जगात, दुःख आणि वाईट घटनांच्या मधोमध, अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, जर देव सर्वशक्तिमान आहे आणि तो आपल्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवतो, तर तो आपल्याला चुकीच्या कृत्यांपासून का अडवत नाही? आपण त्याचे भाग आहोत, तरीही तो आपल्याला वाईट मार्गावर जाण्यापासून का रोखत नाही? अलीकडेच, एका भक्ताने अध्यात्मिक मार्गदर्शक प्रेमानंद महाराजांना हा प्रश्न उपस्थित केला.