Droupadi Murmu : ‘एआय’मुळे भविष्यात व्यापक बदल : मुर्मू
Artificial Intelligence : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या क्षेत्रातील विकासामुळे भविष्यात मोठे बदल होतील, असे सांगितले. ते बीआयटी मेसरा संस्थेच्या सातव्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते.
रांची : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगच्या क्षेत्रात होणाऱ्या विकासामुळे भविष्यात व्यापक बदल होतील, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.