PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत जपान वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी २९-३० ऑगस्टला जपानला रवाना होणार
Japan Visit: भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनात सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ आणि ३० तारखेला जपानचा दौरा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
नवी दिल्ली : भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनात सहभाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ आणि ३० तारखेला जपानचा दौरा करणार असल्याची माहिती परराष्ट्र खात्याचे सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.