priyanka gandhi
esakal
देश
Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण
Priyanka Gandhi Son Rehan Vadra Engagement Update: प्रियांका गांधी वड्रा यांच्या मुलगा रेहान वड्राचा साखरपुडा लवकरच; सात वर्षांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबाची संमती, अवीवा बेग ठरणार गांधी-वड्रा कुटुंबाची नवी सून
काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. पक्षाच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांचा मुलगा रेहान वड्रा याचा लवकरच साखरपुडा झाला आहे. रेहानने आपल्या सात वर्षांपासूनच्या प्रेयसी अवीवा बेगला लग्नासाठी प्रस्ताव दिला असून अवीवाने तो स्वीकारला आहे. दोन्ही कुटुंबांनी या नात्याला पूर्ण सहमती दिली आहे.

