

Priyanka Gandhi
sakal
पाटणा : ‘‘बिहारमध्ये २० वर्षांपासून ‘एनडीए’चे सरकार सत्तेवर आहे, पण त्यांनी कोणतेही काम केले नाही,’’ अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारवर शनिवारी केली.