Priyanka Gandhi : प्रियांका वद्रा यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट
Family Support : वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी वद्रांनी आज त्यांच्या घरी जाऊन भेट दिली. यावेळी माकप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आणि भेटीला विलंब झाला, असा आरोप केला आहे.
वायनाड : वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांची आज खासदार प्रियांका गांधी वद्रा यांनी घरी जाऊन भेट घेतली. यादरम्यान प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला माकप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवीत भेटीला विलंब केला असल्याचा आरोप केला.