
नवी दिल्ली : वायनाड येथील भूस्खलनामुळे येथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्यांना यातून सावरण्यासाठी आणि त्यांचे संसार पुन्हा उभारण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे येथील नागरिकांना देऊ केलेल्या मदत निधीचे रूपांतर अनुदानात करावे अशी मागणी प्रियांका गांधी वद्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.