

Iran-Israel War
sakal
मध्य प्रदेशची कन्या आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू प्रियांशी प्रजापती हिची अल्बानियातून सुरक्षित मायदेशी वापसी झाली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे अडकलेल्या प्रियांशीला सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने उच्चस्तरीय प्रयत्न केले, ज्याला मोठे यश मिळाले आहे.