accused aban injured
sakal
हमीरपूर जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अबान खान नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेपूर्वी झालेल्या चकमकीत आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबानच्या पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. पोलिसांनी त्याच्याकडून अवैध कट्टा आणि काडतूसं जप्त केली आहेत.