आमदार कोठडीतून फरार; पोलिसांवर स्कॉर्पिओ चढवली, कार्यकर्त्यांचा गोळीबार, कॉन्स्टेबल जखमी! वेब सीरिजला टक्कर देणारा थरार!

Punjab MLA Harmeet Singh Pathanmajra’s Absconding Sparks Political Turmoil and Police Hunt | पंजाबचे आमदार हरमीत पठानमाजरा पोलिस कोठडीतून फरार! पोलिसांवर गोळीबार, कॉन्स्टेबल जखमी. स्कॉर्पिओतून पलायन, पोलिसांचा तीव्र पाठलाग सुरू.
CRIME NEWS
CRIME NEWSEsakal
Updated on

पंजाबच्या सनौरचे आमदार हरमीत सिंह पठानमाजरा यांनी पोलिस कोठडीतून सनसनाटी पलायन करत सर्वांना चकित केले आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथून अटक झालेल्या या आमदाराने स्थानिक पोलिस ठाण्याकडे नेत असताना पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, पठानमाजरा स्कॉर्पिओ गाडीतून फरार झाले आहेत. या घटनेने पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com