Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

Puri Rath Yatra Stampede News: भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रेदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. या उत्सवासाठी प्रशासनाकडून सुरक्षेचे चोख नियोजन करण्यात आले होते.
Two devotees dead

Two devotees dead

esakal

Updated on

Jagannath Yatra Crowd Suffocation Death: ओडिशातील पुरी येथे आयोजित जगन्नाथ रथयात्रेत अचानक प्रचंड गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून शंभरहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. गर्दीत गुदमरल्यामुळे एका महिला भाविकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या एका घटनेत एका ३५ वर्षीय तरुण भाविकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com