

uttarakhand cm pushkar singh dhami name change of city
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सध्या एका वेगळ्या आणि आक्रमक रूपात पाहायला मिळत आहेत. हरिद्वारमधील एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी केवळ प्रशासकीय कामांचा आढावा घेतला नाही, तर एका शहराच्या नावावरून स्पष्ट आणि कडक शब्दात इशाराही दिला आहे.