

CM Birthday
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी आपल्या वाढदिवसानिमित्त डेहराडून येथील राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सक्षमीकरण संस्थेला (NIEPVD) भेट दिली. यावेळी त्यांनी दृष्टिहीन आणि दिव्यांग मुलांसोबत वेळ घालवत वाढदिवस साजरा केला. मुलांशी संवाद साधताना आणि त्यांच्यासोबत केक कापताना मुख्यमंत्री भावुक झाले.