Rabi Crop Target:पेरणीखालील क्षेत्र घटले; खरीप हंगामात पीक उत्पादनात घट नाही

Rabi Crop Target, El Nino, 177.72 Million Tonnes. एल निनो आणि मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात १२ टक्के घट असतानाही केंद्र सरकारने आगामी रब्बी हंगामासाठी १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे.
Rabi crops

Rabi crops

esakal
Updated on: 

नवी दिल्ली,: एल निनोमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही केंद्र सरकारने आगामी रब्बीच्या हंगामात १७७.७२ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. एल निनोचे संकट आणि मॉन्सूनच्या सरासरी पर्जन्यमानात १२ टक्क्यांनी घट झाल्यामुळे यंदा खरीपाच्या हंगामात महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये पेरणीचे क्षेत्र घटले आहे.

देशभरात धानाच्या क्षेत्रफळात सर्वाधिक १६.३२ लाख हेक्टरची घट झाली असून त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन आणि मक्याचे क्षेत्रफळही घटले आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com