Rahul Gandhi : राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने व्हिडिओद्वारे राहुल गांधी आणि ओम बिर्ला यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांची गोळ्या घालून हत्या करण्याची दिली धमकी.
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

नवी दिल्ली - भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने आज एका व्हिडिओद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांची गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी दिली. या धमकीसाठी  संसदीय कामकाजमंत्री किरण रिजीजू  यांना जबाबदार ठरवून काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com