Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

Rahul Gandhi challenges Narendra Modi to an open debate: अमेरिकेसोबतचा करार घाईघाईने का करण्यात आला, त्याबाबत मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली होती का आणि अदानी प्रकरणात सरकारची भूमिका काय आहे, असे प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केले.
Rahul Gandhi challenges Narendra Modi to an open debate

Rahul Gandhi challenges Narendra Modi to an open debate - AI Image

esakal

Updated on: 

New Delhi: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट खुल्या चर्चेचे आव्हान देत राजकीय संघर्षाला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. '२४ तास झाले, आता चर्चेला या. घाबरू नका,' असे म्हणत त्यांनी मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले. विशेष म्हणजे, या चर्चेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पंच म्हणून बोलावावे असेही राहुल यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...