
Rahul Gandhi
sakal
रायबरेली(उ. प्रदेश) : काँग्रेस पक्षाची ‘वोट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा देशाबाहेरही लोकप्रिय ठरली असून, काँग्रेस ही घोषणा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवेल, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये बोलताना केला.