
नवी दिल्ली : ‘‘उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावर देशात प्रश्न विचारला तर गप्प राहतात आणि विदेशात प्रश्न विचारला तर खासगी मुद्दा असल्याचे म्हणतात,’’ असे म्हणत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.