बंगळूर : भाजप (BJP) निवडक श्रीमंत लोकांना पैसे आणि संसाधने मिळतील, असे मॉडेल राबवत आहे, तर काँग्रेसच्या मॉडेलमध्ये गरिबांच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत तसेच गरिबांच्या खिशात टाकले जात आहेत, असा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मंगळवारी भाजपवर हल्लाबोल केला.