Rahul Gandhisakal
देश
Rahul Gandhi : मी पीडित कुटुंबांच्या पाठीशी : काँग्रेस नेते राहुल गांधी; 'काश्मीरमधील वेदना राष्ट्रीय स्तरावर मांडणार'
गेळीबारीत पडझड झालेल्या घरांचीही त्यांनी पाहणी केली. साधारण एक तास ते तेथे होते. याबाबत पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, ‘‘ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक जणांचे जीव गेले आहेत. त्यांनी (पाकिस्तानी सैनिक) नागरी वस्तीवर थेट हल्ला केला.
पूँच : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पूँचचा दौरा केला. पाकिस्तानच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. ‘या कुटुंबांची झालेली हानी ही मोठी शोकांतिका आहे. पीडित कुटुंबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा असून त्यांच्या वेदना दुःख आणि त्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.