Rahul Gandhi
esakal
बेगुसराय: ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरत, त्याचप्रमाणे ते मोठ्या उद्योगपतींच्या रिमोट कंट्रोलवर नियंत्रित होतात,’’ असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना केला.