Rahul Gandhi: हिमंता सरमा हे देशातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री: राहुल गांधी यांची टीका; काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध!

BJP vs Congress latest political news Assam: राहुल गांधींचा सरमा यांच्यावर भ्रष्टाचाराचा घणाघात; ‘जमीन एटीएम’चा आरोप करत काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा जाहीर
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

बोकाजन (आसाम): हिमंता बिस्वा सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह आसाममध्ये ‘जमीन एटीएम’ चालवतात, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला. आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com