Rahul Gandhi: ‘मोहंमद दीपक’च्या ‘जिम’चे राहुल गांधी होणार सदस्य; सोनिया गांधींकडूनही उत्तराखंडमधील युवकाच्या धाडसाचे कौतुक, नेमके काय घडले?

Inspiring story of gym owner Mohammad Deepak: राहुल गांधींची दीपक मोहंमद यांना भेट; जिमचे सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी
Rahul Gandhi appreciates Uttarakhand youth Mohammad Deepak for his inspiring fitness initiative.

Rahul Gandhi appreciates Uttarakhand youth Mohammad Deepak for his inspiring fitness initiative.

sakal

Updated on

नवी दिल्ली: स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या छळापासून मुस्लिम विक्रेत्याचे संरक्षण केल्याने देशभर चर्चेचा विषय ठरलेले उत्तराखंडमधील जिमचे मालक ‘मोहंमद दीपक’ यांची आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. राहुल यांनी ‘मोहंमद दीपक’ यांच्या कामाचे कौतुक करत कोटद्वार येथे असलेल्या त्यांच्या मालकीच्या व्यायामशाळेचे (जिम) सदस्यत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. आपण लवकरच कोटद्वारला भेट देऊ, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com