Rahul Gandhi
sakal
देश
Rahul Gandhi: पूरग्रस्तांसाठी भरीव ‘पॅकेज’ जाहीर करा; राहुल गांधी यांची पंजाबला भेट, विरेाधकांकडून टीका
Punjab Floods: पंजाबमधील पूरग्रस्त भागांसाठी भरीव पॅकेज जाहीर करावे आणि स्थानिकांच्या पुनर्वसनासाठी पावले उचलावीत, असे आवाहन आज विरोधी पक्ष नेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.
चंडीगड : पंजाबमधील पूरग्रस्त भागांसाठी भरीव पॅकेज जाहीर करावे आणि स्थानिकांच्या पुनर्वसनासाठी पावले उचलावीत, असे आवाहन आज विरोधी पक्ष नेते, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.