Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Fatal Accident Near Nagaral Railway Station : रायबाग-हारुगेरी मार्गावर मालवाहू वाहन आणि दुचाकीच्या भीषण धडकेत पती-पत्नी व नऊ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Karnataka family killed in bike accident

Karnataka family killed in bike accident

esakal

Updated on

रायबाग : रायबाग-हारुगेरी रस्त्यावर नागराळ (रायबाग रेल्वे स्टेशन) परिसरात झालेल्या मालवाहू मोटार आणि दुचाकी यांच्या झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू (Raibag Harugeri road accident latest news) झाला, तर लहान मुलगा गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com