Raibag Road Accident
esakal
रायबाग (कर्नाटक) : मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर रायबाग तालुक्यातील हालशिरगूर बसस्थानकाजवळ (Raibag Road Accident) मंगळवारी (ता. ३०) सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात पाचवीत शिकणारा विद्यार्थी जागीच ठार झाला असून, दहावीत शिकणारे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.