Land Dispute
esakal
रायबाग : जमिनीच्या कब्जावरून जमाव घेऊन एका कुटुंबावर हल्ला करून गंभीर जखमी (Raibagh land Dispute) केल्याप्रकरणी ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत शिवराज पाटील यांचाही समावेश आहे. ते धजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांचे पुत्र आहेत. इटनाळ (ता. रायबाग) येथे हा हल्ला झाला आहे.