Income Tax Raid : भोपाळमध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या घरावर छापामारी केली असता कोट्यवधी रुपयांची रोकड, आलिशान गाड्या आणि सोने सापडले. तसेच घराच्या तलावात तीन मगरी देखील आढळून आल्याने अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला.
भोपाळ : भाजपच्या माजी आमदाराच्या मालकीच्या घरावर घातलेल्या छाप्यात तेथील कोट्यवधी रुपयांची रोकड, सोने, आलिशान गाड्या असे घबाड प्राप्तीकर विभागाला सापडलेच पण घरच्या तलावात तीन मगरी पाहून अधिकाऱ्यांना धक्का बसला.