Raid: अधिकाऱ्यांच्या तब्बल २५ घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे

desh News: लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील चळ्ळकेरे शहरातील वन विभागाच्या एसीएफ निवासस्थानावर छापा टाकला.
Raid: अधिकाऱ्यांच्या तब्बल २५ घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे
Updated on

Maharashtra News: लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यातील १० सरकारी अधिकाऱ्यांच्या २५ हून अधिक घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता संपादन केल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून लोकायुक्तांनी कोट्यवधींची बेकायदा मालमत्ता उघडकीस आणली.

बेस्कॉम, आरोग्य विभाग, महापालिका आदींसह विविध विभागांतील दहा अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्त पोलिसांनी छापे टाकले. लोकायुक्त पोलिसांनी बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, गुलबर्गा, रायचूर, गदग, कोप्पळ, चित्रदुर्ग येथे छापे टाकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com