Woman Police Case
esakal
Woman Police Case : राजस्थानात एका धक्कादायक प्रकरणामुळे पोलिस दलातील महिलांची सुरक्षितताच धोक्यात आलीये. एका महिला पोलिस कॉन्स्टेबलवर तब्बल आठ वर्षे सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा दावा पीडितेने केला आहे.