

Hill Station
sakal
तुम्ही फिरायला जाण्यासाठी एखादे हिल स्टेशन शोधत असाल, तर आता लांब जाण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात अशा काही जागा आहेत, ज्या पाहून तुम्हाला हुबेहूब डोंगराळ भागासारखा अनुभव येईल. इथले निसर्गसौंदर्य आणि धबधबे पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.