
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी राज्यसभेतील परस्परांच्या सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिका कुठलीही कारवाई न करता निकाली काढण्यात आल्याचे आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जाहीर केले.