Rajya Sabha Majority: ‘एनडीए’ दोन तृतीयांश बहुमताजवळ, राज्यसभेतील संख्याबळ वाढणार; इंडिया आघाडीचे बळ घटले, महाराष्ट्रातील २ पक्षात भूकंप?

NDA nearing two-thirds majority in Rajya Sabha: तृणमूलमधील बंडाळीमुळे एनडीएचे लोकसभा-राज्यसभेतील संख्याबळ वाढीच्या मार्गावर, इंडिया आघाडीचे आकडे घसरत असताना महाराष्ट्रातील दोन पक्षांत फुटीच्या चर्चांना उधाण
NDA Strength Grows in Upper House, INDIA Alliance Loses Ground Ahead of Key Bills

NDA Strength Grows in Upper House, INDIA Alliance Loses Ground Ahead of Key Bills

sakal

Updated on

नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसमधील फूट भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(एनडीए) पथ्यावर पडणार असून लोकसभा आणि राज्यसभा अशा उभय सदनातले ‘एनडीए’चे संख्याबळ यामुळे वाढणार आहे. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी ‘एनडीए’ला खूप मोठी मजल मारावी लागणार असली तरी राज्यसभेत मात्र ही आघाडी हळूहळू दोन तृतीयांश बहुमताकडे वाटचाल करू लागली असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com