
अयोध्या : येथील रामजन्मभूमीवर बाधण्यात आलेल्या राममंदिर परिसरातील विविध देवतांच्या मंदिरात आणि मुख्य राम मंदिरात पहिल्या मजल्यावर रामदरबारातील मूर्तींची एकाचवेळी प्राणप्रतिष्ठा होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी चंपत राय यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.