Ram Mandir : राम दरबार भाविकांसाठी खुला; सध्या दर्शन घेणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा, पास देणार
Ayodhya Temple : राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार आज भाविकांसाठी मर्यादित स्वरूपात खुला करण्यात आला. दर्शनासाठी विशेष पास प्रणाली लागू करण्यात आली आहे.
अयोध्या : येथील राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेेला राम दरबार आज मर्यादित संख्येत भाविकांसाठी खुला करण्यात आला. यासाठी पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.