
कोलकता : पश्चिम बंगालसह देशभरात विविध राज्यांत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. राजधानी नवी दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ, लखनौसह विविध महानगरांत रामनवमीचे कार्यक्रम आयोजित केले होते. पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवात अडथळा येऊ नये यासाठी सुरक्षा वाढविण्यात आली होती.