Ramayan Wax Museum: मेणपुतळ्यांच्या माध्यमातून जिवंत होणार रामकथा! अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिली नवीन पर्यटन भेट

Yogi Adityanath Inaugurates Ramayan Wax Museum: अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अत्याधुनिक रामायण वैक्स संग्रहालयाचे उद्घाटन. मेणपुतळ्यांच्या माध्यमातून रामायणातील प्रमुख प्रसंग जिवंत अनुभवता येणार.
Ramayan Wax Museum

Ramayan Wax Museum

esakal

Updated on: 

राम नगरी अयोध्येचा जागतिक स्तरावर कायापालट होत असताना, येथील पर्यटनाला आणि सांस्कृतिक वैभवाला अधिक भव्यता देणारे आणखी एक पाऊल उत्तर प्रदेश सरकारने उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत नवनिर्मित अत्याधुनिक 'रामायण वैक्स संग्रहालय' (Ramayan Wax Museum) चे अधिकृतपणे उद्घाटन केले आहे.

या भव्य संग्रहालयामुळे अयोध्येत येणाऱ्या देश-विदेशातील रामभक्तांना आणि पर्यटकांना प्रभू श्रीरामांचे जीवन आणि रामायणातील मुख्य प्रसंग अत्यंत जवळून आणि जिवंत स्वरूपात अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season
Palghar Tourism
Lavhalwadi Ahilyanagar Travel Guide Discover Bhandardara Backwaters Green Hills Waterfalls And The Famous Honey Village
Ayodhya Ram Temple security upgrade:
Marathi News Esakal
www.esakal.com