Ramnagar Crime
esakal
रामनगर : जोयडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमसेत गवळीवाडा येथे गुरुवारी (ता.११) सकाळी धोंडू गंगाराम वरक (वय ५५) या संशयिताने भाग्यश्री सोनू वरक (वय ३२) या भावजयीला घरासमोरच डोक्यात फावडा मारून खून (Ramnagar Crime) केल्याची घटना घडली.